India Cricket Team Leader : रोहित शर्मा नंतर ‘हा’ खेळाडू होणार भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार
मुंबई : बॉर्डर गावस्कर ट्रॉफी मॅच दरम्यान भारताचा कर्णधार रोहित शर्मा हवी तशी कामगिरी करु शकलेला नाही. त्यामुळे रोहितला कर्णधार पदावरून काढून टाकण्याची मागणी जोर धरू लागली आहे. रोहित शर्माच्या अनुपस्थित…