HSC चा निकाल लागला.. यंदाही कोकण सहित मुलीच राज्यात अव्वल
पुणे:महाराष्ट्र राज्य माध्यमिक – उच्च माध्यमिक बोर्ड म्हणजेच HCS चा आज निकाल लागला आहे.यामध्ये महाराष्ट्र मध्ये कोकण विभागाने पुन्हा एकदा बाजी मारली असून मुलींचे पास होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे.राज्याचा एकूण…