Mumbai Metro : मुंबईत मेट्रोचे बांधकाम कोसळले, वाहतूक कोंडी निर्माण झाली…..
मुंबई : चेंबूरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. चेंबूर भागात मेट्रोचे बांधकाम सुरू असून वडाळ्याकडे जाणाऱ्या या मेट्रोचे अर्धवट बांधकाम कोसळले आहे. ही घटना आज सकाळी पहाटेच्या सुमारास घडली आहे.…