‘छावा’मध्ये औरंगजेब साकारणार्या अक्षय खन्नाबद्दल आलिया भट्ट काय म्हणाली? पोस्टमध्ये ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्याचाही उल्लेख.
Alia Bhatt Reaction On Chhaava : विकी कौशलचा ‘छावा’ सिनेमा सध्या संपूर्ण देशभरात चर्चेत आहे. याद्वारे छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा मोठ्या पडद्यावर मांडण्यात आली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात ‘छावा’चे शोज हाऊसफुल…