Month: February 2023

चिंचवड मध्ये सट्टा बाजारात नाना काटे यांना सर्वाधिक पसंती

चिंचवड:चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक आज संपन्न झाली असल्याने आता कोण विजयी होणार याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.यात दोन गोष्टींना जास्त प्राधान्य दिले जाते.त्यात पोलिसांचा गुप्तचर यंत्रणेकडून मिळालेला सर्वे पहिला तर त्यात…

चिंचवड मध्ये पैश्यांचे वाटप करताना तिघांवर कारवाई

चिंचवड: चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीचा प्रचार काल संपला असल्याने आता छुप्या प्रचाराला सुरुवात झालेली आहे.यातच काल तिघा जणांना पैशे वाटप करताना रंगेहाथ पकडल्याने खळबळ उडाली आहे. उद्या चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकीचे मतदान…

संभाजीनगर आणि धाराशिव नावाला केंद्राची मंजुरी..

मुंबई: गेली अनेक वर्षांपासून प्रलंबित असणारा प्रश्न अखेर निकाली लागला आहे. औरंगाबाद चे नाव संभाजीनगर तसेच उस्मानाबाद चे नाव धाराशिव करण्यावर केंद्र सरकारने शिक्कामोर्तब केलं आहे. महाविकास आघाडीचे सरकार असताना…

शहराध्यक्ष सचिन भोसले यांना मारहाण

चिंचवड: चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीची मतदानाची तारीख जस जशी जवळ येत चालली आहे तसे निवडणुकीला गालबोट लागत आहेत.शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे शहराध्यक्ष सचिन भोसले यांना प्रचारादरम्यान आज मारहाण झाल्याचे सचिन भोसले…

पहाटेचा शपथविधी राष्ट्रपती राजवट उठवण्यासाठी – शरद पवार

चिंचवड: देशभर गाजलेला अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या पहाटेच्या शपथ विधी बाबत राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी मोठे वक्तव्य केले आहे. २०१९ साली भल्या पहाटे जे महाराष्ट्र सरकार स्थापन…

नाना काटे यांच्या प्रचारासाठी शरद पवार आज चिंचवड मध्ये

चिंचवड:चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत दिवसेंदिवस प्रचारात रंगत येताना दिसत आहे. महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी सध्याचे चित्र पाहता प्रचारात आघाडी घेतल्याचे दिसतेय. नाना काटे यांच्या प्रचाराच्या पार्श्वभूमीवर…

वाकड मधून महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांना बहुमत मिळवून देणार – मयूर कलाटे

चिंचवड:चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या प्रचाराच्या पार्श्वभूमीवर राज्याचे विरोधी पक्षनेते अजितदादा पवार तसेच युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा भव्य असा रोड – शो…

भाजपच्या अश्विनी जगताप यांना निवडणूक आयोगाची नोटीस

चिंचवड:चिंचवड मतदार संघाच्या पोट निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला आहे. भाजप आणि महविकास आघाडीचे दिग्गज नेते या प्रचारात सहभागी होत आपापल्या उमेदवारांना निवडणूक आणण्यासाठी प्रयत्न करताना पहायला मिळत आहे. निवडणूक आयोगाने…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होणार पक्षप्रमुख..

मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने  शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला बहाल केले आहे. यानंतर शिंदे गट राजकीय वर्तुळात चांगलेच सक्रिय झाल्याचे पाहायला मिळत आहे. आता मुख्यंमंत्री एकनाथ…

चिंचवडच्या पोटनिवडणुकीच्या तोंडावर ८ शिवसेना पदाधिकाऱ्यांची केली हकालपट्टी

चिंचवड : भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर चिंचवड विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकीसाठी २६ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. यापार्श्वभूमीवर सर्व भाजप आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी…

error: Content is protected !!