Category: सामाजिक

मोठी बातमी!अखेर धनंजय मुंडेंनी दिला राजीनामा; CM देवेंद्र फडणवीसांनी स्वीकारला..

Dhananjay Munde Resignation: गेल्या अनेक दिवसांपासून वादात अडकलेले मंत्री धनंजय मुंडे यांनी अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राजीनामा सोपवला आहे. बीडच्या मस्साजोग येथील संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्या…

पुणे पोलीस डोळे बंद करून बसले का? शहरातील गुन्हेगारी घटनांवर मंत्री मुरलीधर मोहोळ यांचा संताप!

पुणे : कोथरूड भागात संगणक अभियंत्याला गजा मारणे टोळीतील गुंडांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली. या घटनेनंतर केंद्रीय नागरी हवाई उड्डाण मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी संताप व्यक्त केला. ’पुण्यासारख्या सुसंस्कृत शहरात…

बेकायदा गोवंश जातीचे मांस आणि जनावरे बाळगणाऱ्या वर बारामतीत पोलिसांची कारवाई!

बारामती : बेकायदा पद्धतीने गोवंश जातींचे मांस आणि काही जनावरे बाळगणाऱ्या बारामती मधील काही वक्ती वर पोलिसांनी कारवाई करुन पकडले आहे.त्यांच्या कडून गोमांस आणि काही जनावरे पण ताब्यात घेतल्याची महिती पोलिसांनी…

सातारा कांदाटी खोऱ्यातील सर्वच गावांची चौकशी,पंचनामे, आणखी काही गावांत डोंगरफोडी, वृक्षतोडीच्या घटना उघड!

सातारा : अतिसंवेदनशील कांदाटी खोऱ्यात डोंगरफोडीबरोबरच वृक्षतोडीच्या घटनाही अनेक ठिकाणी झाल्याचे पुढे येत आहे. या खोऱ्यात सुरुवातीला अहिर (ता. महाबळेश्वर) गावातील डोंगरफोड उघड झाली होती. मात्र, आता या गावासह परिसरातील पंचवीस…

दारूनं केला घोटाळा, ‘आप’चा गड ढासळला

नवी दिल्ली : दारू परवाने देताना ‘आप’ने कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप भाजपाने केला. विधानसभा निवडणुकीत भाजपाने हा मुद्दा वापरला. या व्यतिरिक्त आम आदमी पार्टीने दिलेली अनेक आश्वासनं अद्याप पूर्ण…

दिल्लीचा कल, फुलले भाजपाचे कमळ…..

नवी दिल्ली : दिल्ली विधानसभेच्या ७० जागांसाठी बुधवार ५ फेब्रुवारी २०२५ रोजी एका टप्प्यात मतदान झाले. मतमोजणी आज (शनिवार ८ फेब्रुवारी २०२५) होत आहे. आतापर्यंत हाती आलेले कल बघता, भारतीय…

Delhi Election Results : माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल पराभूत, दिल्लीत आपला जोरदार धक्का

Arvind Kejriwal Defeated in Delhi: राजधानी दिल्लीमध्ये भाजपने जोरदार मुसंडी मारली आहे. भाजपने ४८ जागांवर आघाडी घेतली आहे. अरविंद केजरीवाल यांना पराभवाचा धक्का बसलाय. New Delhi Assembly Constituency: दहा वर्षानंतर…

Mumbai Breaking News : सावधान! मुंबईमध्ये GBS चा पहिला रुग्ण आढळला

मुंबई : मुंबईतून एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. सध्या पुण्यात घोंगावत असलेल्या GBS आजाराने आता मुंबईतही शिरकाव केला आहे. मुंबईतील अंधेरी भागात एका पुरुषाला गुइलेन – बॅरे – सिंड्रोम झाल्याचे…

उद्धव गट आणखी फुटणार, ऑपरेशन टायगर जोरात…

मुंबई : उद्धव ठाकरे गट आणि महाविकास आघाडीत आणखी मोठी फूट पडेल. पुढील ९० दिवसांत टप्प्याटप्प्याने १० – १२ आमदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश करतील, असे राज्याचे…

Ladki Bahin Yojana: ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेत ३० दिवसांत ५ लाख लाडक्या बहिणी कमी झाल्या, कारण काय?

Majhi Ladki Bahin Yojana:: डिसेंबर महिन्यात लाडक्या बहिणींची संख्या २ कोटी ४६ लाख इतकी होती, ती जानेवारीत २ कोटी ४१ लाख एवढी झाली. Majhi Ladki Bahin Yojana: लोकसभा निवडणुकीत झालेल्या…

error: Content is protected !!