चेन्नई च ठरली सुपर किंग..
मुंबई:गेल्या 2 महिन्यापासून चाललेल्या IPL च्या 2023 या वर्षाचा विजेता मिळाला आहे. गुजरातच्या नरेंद्र मोदी आंतरराष्ट्रीय स्टेडियम मध्ये गुजरात टायटन व चेन्नई सुपर किंग यांच्यात रंगलेल्या फायनल च्या सामन्यात चेन्नई…
मुंबई:गेल्या 2 महिन्यापासून चाललेल्या IPL च्या 2023 या वर्षाचा विजेता मिळाला आहे. गुजरातच्या नरेंद्र मोदी आंतरराष्ट्रीय स्टेडियम मध्ये गुजरात टायटन व चेन्नई सुपर किंग यांच्यात रंगलेल्या फायनल च्या सामन्यात चेन्नई…
चिखली:आकुर्डी – चिखली रोड वरील अतिशय वर्दळीचा समजल्या जाणाऱ्या साने चौकात वाहतुकीस अडथळा ठरणारा कठडा व लाईटचा खांब आज काढण्यात आला.सामाजिक कार्यकर्ते मनोज जरे यांनी सातत्याने यासंबंधी पाठपुरावा केला होता.…
पुणे:महाराष्ट्र राज्य माध्यमिक – उच्च माध्यमिक बोर्ड म्हणजेच HCS चा आज निकाल लागला आहे.यामध्ये महाराष्ट्र मध्ये कोकण विभागाने पुन्हा एकदा बाजी मारली असून मुलींचे पास होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे.राज्याचा एकूण…
चिखली(पुणे): तळेगाव दाभाडे येथील किशोर आवारे यांच्या हत्येचे प्रकरण ताजे असतानाच पिंपरी चिंचवडला हादरवून सोडणारी आज चिखली येथे घडली.एका २० वर्षीय तरुणाचा मुख्य चौकात गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे.…
चिखली (पुणे): आकुर्डी- चिखली रोडवरील स्पाईन रोड (भाजी मंडई) चौकात नेहमीची वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी ट्रॅफिक पोलिस नेमण्याची विनंती स्वराज्य पक्षाचे पिंपरी चिंचवड शहर निमंत्रक विजय जरे यांनी तळवडे वाहतूक विभागाचे…
मुंबई: रिझर्व्ह बँकेने आज पुन्हा एकदा नोटबंदी चा निर्णय घेतला आहे. रिझर्व्ह बँकेने मार्केट मधून २००० हजार रुपयांची नोट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. रिझर्व्ह बँकेने आज नागरिकांना पुन्हा एकदा…
मावळ:संपुर्ण मावळ तालुक्याला हादरवून सोडणारी घटना आज मावळ मधील तळेगाव दाभाडे नगरपरिषद येथे घडली आहे.जनसेवा विकास आघाडीचे संस्थापक अध्यक्ष किशार आवारे यांच्यावर गोळीबार आणि हत्याराने वार करण्यात आले आहेत. तळेगाव नगरपरिषदेच्या कार्यालयासमोर शुक्रवारी दुपारी हा प्राणघातक हल्ला झाला. ते जखमी झाले असून त्यांच्यावर सोमाटणे फाटायेथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेले, मात्र त्यांचा मृत्यू झाला होता. मिळालेल्या माहितीनुसार, किशोर आवारे हे तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांची भेट घेऊन खाली आले होते. त्यावेळी दबाधरून बसलेल्या चार जणांनी त्यांच्यावर खूनी हल्ला हल्ला केला. त्यापैकी दोघाजणांनी गोळीबार केला. तर दोन जणांनी कोयत्याने वारकेले. आवारे हे रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतरही हल्लेखोर काहीवेळ तिथेच थांबून होते. जखमी अवस्थेतील आवारे यांना सोमाटणे फाटायेथील खासगी रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू होते. यामुळे तळेगाव शहरात तणावाचे वातावरण निर्माण झालेअसून मोठा पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. मागील काही महिन्यात देखील मावळ मधील शिरगाव गावचे सरपंच यांचा निर्घृण खुन करण्यात…
दिल्ली:महाराष्ट्र सहित संपुर्ण देशाचे लक्ष लागलेल्या सोळा आमदार अपात्रतेचा निकाल सर्वोच्च न्यायालय उद्या देण्याची शक्यता वर्तवली गेली आहे. समलिंगी विवाहाच्या याचिकेदरम्यान सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणी वेळी न्यायाधिशांनी बोलताना सांगितले की उद्या…
मुंबई:राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज अखेर पत्रकार परिषद घेत आपण राजीनाम्याचा निर्णय मागे घेतला आहे. “लोक माझा सांगाती २” या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात शरद पवार यांनी आपण…
मुंबई प्रतिनिधी: “लोक माझे सांगाती”या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन कार्यक्रमात शरद पवार यांनी आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष पद सोडणार असल्याचे जाहीर करताच सभागृहात उपस्थित कार्यकर्त्यांनी अभूतपूर्व गोंधळ करायला सुरुवात…