पुणे पोलीस डोळे बंद करून बसले का? शहरातील गुन्हेगारी घटनांवर मंत्री मुरलीधर मोहोळ यांचा संताप!
पुणे : कोथरूड भागात संगणक अभियंत्याला गजा मारणे टोळीतील गुंडांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली. या घटनेनंतर केंद्रीय नागरी हवाई उड्डाण मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी संताप व्यक्त केला. ’पुण्यासारख्या सुसंस्कृत शहरात…