नाना काटे सोशल फाउंडेशन ड्रीम्झ स्केटिंग क्लब स्केटर्सची आंतरराष्ट्रीय रोलर स्पीड स्केटिंग स्पर्धेत यश
चिंचवड(प्रतिनिधी) मालदीव येथे नुकत्याच येथे पार पडलेल्या दुसऱ्या इंटरनॅशनल रोलर स्पीड स्केटिंग चॅम्पियनशिप मध्ये पिंपरी चिंचवड येथील नाना काटे सोशल फाउंडेशन ड्रीम्स स्केटिंग क्लब च्या श्रीअंश विश्वकर्मा, रुचिका वैभव बिळगी,…