JEE Main 2023: परीक्षेच्या 4 दिवसांपूर्वी बदलली परीक्षेची तारीख; जेईई मेन्सच्या वेळापत्रकात बदल, एक पेपर पुढे ढकलला
JEE Main 2023 Schedule : आयआयटी, एनआयटीसह इतर अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठीची प्रवेश परीक्षा जेईई मेन्ससंदर्भात एक मोठं अपडेट आलं आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने JEE Mains परीक्षा सुरु होण्याच्या अवघ्या चार दिवस आधीच…