ठरले तर मग….हे असणार भाजपा आणि महाविकास आघाडी चे उमेदवार…
चिंचवड:पुण्यातील कसबा विधानसभा पोटनिवडणूक आणि चिंचवड पोटनिवडणुकीत भाजपा आणि मविआ चे उमेदवार अखेर निश्चित झाले आहे. भाजपाने खेळी खेळत मुक्ता टिळक यांच्या कुटुंबात प्रदेश कार्यकारिणीचे पद देऊन हेमंत रासने यांना…