Month: February 2023

मनोज जरे यांच्यावतीने शिवजयंती निमित्त भव्य आरोग्य तपासणी शिबिर

चिंचवड: चिखली येथील सामाजिक कार्यकर्ते तसेच उद्योजक मनोज जरे यांच्यावतीने शिवजयंती निमित्त भव्य अश्या आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त समाजातील नागरिकांसाठी मनोज भाऊ जरे युवामंच…

एकनाथ शिंदेंना शिवसेना आणि धनुष्यबाण मिळालं, निवडणूक आयोगाचा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का

दिल्ली:शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण एकनाथ शिंदे यांना निवडणूक आयोगानं दिलं आहे. हा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का मानला जातोय. एएनआयने याबाबतचं वृत्त दिलेय. निवडणूक आयोगानं उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का…

कराटे काता स्पर्धेत विश्वास स्पोर्ट्स क्लब च्या विध्यार्थाचा घवघवीत यश

निगडी: रविवार, दिनांक १२ फेब्रु २०२३ रोजी मीनाताई ठाकरे स्केटिंग हॉल यमुनानगर निगडी पिंपरी चिंचवड या ठिकाणी युनिव्हर्सल शोतोकान कराटे दो अससोसिएशनच्या वतीने कराटे काता चॅम्पियनशिप २०२२-२३ या स्पर्धेचे आयोजन…

रमेश बैस राज्याचे नवे राज्यपाल..

मुंबई: महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा राजीनामा राष्ट्रपतींकडून मंजूर झाला असून रमेश बैस हे महाराष्ट्र राज्याचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आले आहेत. गेल्या काही दिवसांपासून भगतसिंग कोश्यारी…

भारतात पांढरी, पिवळी, लाल अश्या वेगवेगळ्या रंगाच्या नंबर प्लेट का आहेत? जाणून घ्या वेगवेगळ्या रंगांच्या नंबर प्लेटचा अर्थ.

रस्त्यावर पांढऱ्या रंगाचे नंबरप्लेट असलेले वाहन पाहून तुम्ही सहज अंदाज लावू शकता की ते खाजगी वाहन आहे, तर पिवळ्या नंबर प्लेटवरूनही ती टॅक्सी असल्याचे दिसून येते. पण याशिवाय काही वेगळ्या रंगाच्या…

तब्बल 40 दिवसानंतर मृत्यूच्या दारातून बाहेर आलेल्या ऋषभ पंतचे एक पाऊल पुढे !

भारतीय क्रिकेट संघाचा सुपरस्टार यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंत सध्या तंदुरुस्त झाला आहे. त्याचे काही फोटो त्यांनी शुक्रवारी सोशल मीडियावर पोस्ट केले. या फोटोत पंत क्रॅच पकडलेला दिसत आहे. त्याच्या एका…

अखेर नाना काटे यांना चिंचवड पोटनिडणुकीसाठी राष्ट्रवादीची उमेदवारी

चिंचवड:अखेर राष्ट्रवादीने नाना काटे यांना आपली चिंचवड पोटनिवणुकीसाठी उमेदवारी जाहीर केली. अजित पवार यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळख असणारे नाना काटे यांच्यावर अजित दादांनी विश्वास दाखवत चिंचवड पोटनिवणुकीसाठी उमेदवारी जाहीर…

चिंचवड पोटनिडणुकीसाठी शंकर जगताप यांच्या अर्जाने चर्चांना उधाण..

चिंचवड: चिंचवड पोटनिवणुकीसाठी भाजपा तर्फे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांच्यासहित लक्ष्मण जगताप यांचे भाऊ शंकर जगताप यांनी सुद्धा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे यामुळे चर्चांना वाव…

चिंचवड पोटनिडणुकीमध्ये नवा ट्विस्ट..राष्ट्रवादी कडून हे उमेदवार

चिंचवड:कसबा आणि चिंचवड पोटनिवणुकीसाठी भाजपने दोन्ही उमेदवार जाहीर करून आज सोमवारी दोन्ही उमेदवारांचे फॉर्म भरण्यासाठी भाजपा चे दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत.त्याचबरोबर कसबा साठी काँग्रेस चे रवींद्र धंगेकर हे सुद्धा…

पिंपरीचे राष्ट्रवादीचे आमदार आण्णा बनसोडे शिंदे गटात प्रवेश करणार…??

पिंपरी: पिंपरी विधानसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आण्णा बनसोडे हे सध्या राजकीय भूकंपाच्या तयारीत असल्याचे त्यांच्या फेसबुक पोस्ट वरून दिसतेय. आण्णा बनसोडे यांच्या फेसबुक पेज वरून एक व्हिडिओ व्हायरल केला…

error: Content is protected !!